गुरुवार, २६ मार्च, २०२०

SC/ST रेल्वे कामगार संघटने कडून कोरोणा ग्रस्तांच्या उपचारासाठी ७० कोटीची मदत जाहीर.

जात धर्म पंथ न-जुमानता एक भारतीय म्हणून आपली मदत एक आदर्श आहे .!

All India SC/ST Railway Employees Association प्रधानमंत्री रिलीफ फंडास कोरोना उपचारासाठी सुमारे 70,00,00,000/- सत्तर करोड रुपये शासनास देणार.

जगात व देशात कोरोणा व्हायरस ( COVID-19) ह्या आजाराने देशात थैमान घातले आहे..त्यातच लाखो लोक ह्या आजाराने जीवन सोडत आहेत..

भारतात आत्तापर्यंत कारोणाचे ५६३ केस आहेत,१० लोक ह्या आजाराने मरण पावले आहेत..

ह्या आजारा सोबत लढण्यासाठी डॉक्टर जिवाचं रान करत आहेत, शास्त्रज्ञ ह्यावर उपचार शोधत आहेत.

सोबतच देशात १४ एप्रिल २०२० पर्यंत लॉक डाऊन आहे.

आणि त्यात ही नवीन आनंदाची बातमी म्हणजे कोरोणा ग्रस्थांच्या उपचारासाठी All India SC/ST Railway Employees Association प्रधानमंत्री रिलीफ फंडास कोरोना उपचारासाठी सुमारे 70,00,00,000/- सत्तर करोड रुपये शासनास देणार,असे पत्रक संघटनेकडून PMO ला देण्यात आले.

ह्या मदतीच्या माध्यमातून भारत आता जोमाने ह्या रोगाशी निश्चित लढणार ह्यात शंका नाही..


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा