राज्यघटना, लोकशाही संकटात
टाइम या नियतकालिकने व्हॉट्सएप्प आणि भाजप यांचे लागबांधें उघडे केले आहे. भारतातील ४० कोटी लोक व्हॉट्सएप्प वापरतात.आता व्हॉट्सएप्प देशात पेमेंट सेवा सुरु करण्याच्या विचारात आहे, त्यासाठी त्यांना मोदी सरकारची मंजूरी लागेल. यावरून कंपनीवरील भाजपचे नियंत्रण स्पष्ट होते.
- राहुल गांधी, कांग्रेस नेते
रोजगार नोकरी संदर्भ, मंगळवार २५ ऑगस्ट ते ३१ ऑगस्ट २०२०, पान न. ६
"वरील जर तुम्ही ह्या बातम्या पाहिल्या तर नक्कीच तुम्हाला असे जानवेल की काही लोकांची व्यथा ही सत्तेमधे टिकून राहण्याची झाली आहे आणि त्यासाठी ते कोणत्याही स्तरावर जाऊ शकतील."


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा